Helping Hand's तर्फे मदतीचे आवाहन:
नमस्कार मित्रांनो,
या फोटोत दिलेला हा लहान ७.५ वर्षाचा यथार्थ हा मुलगा किडणीच्या आजाराने त्रस्त असून त्याला अत्यंत तातडीने किडनी दात्याची आवश्यकता आहे..
त्याच्या उपचाराचा खर्च हा फार मोठा असल्याने त्याला दर महिन्याला 40,000 रू पर्यंत खर्च तसेच उपचारासाठी निदान 7 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
तुमची एक छोटी मदत या लहान मुलाला त्याच भविष्य वाचवू शकते..
आपणाला काही मदत करायची असल्यास खालील दिलेल्या क्रमांकावर खात्री करून त्यांच्या बँकेत रक्कम जमा करू शकता तसेच आपल्या ओळखीत कोणी किडनी दाता असल्यास किंवा त्याबद्दल काही माहिती असल्यास कळवावे ही विनंती..
Bank: Model Co-op Bank, Kanjurmarg
Account: 015110400000387
IFSC Code: HDFC0CMODEL (HDFC नंतर झीरो आहे)
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा:
Sachin - 9167034025
Vinaya - 9967228322
Sanju - 9702125826
(जमल्यास यंदाच्या 31st च्या खर्चातून काही मदत या लहानग्या मित्राला केली तर त्याचं नवीन वर्ष नक्कीच आनंदमयी जाईल..!)
Helping Hand's Volunteer
No comments:
Post a Comment